December 2, 2024 8:01 PM
देशात अन्नप्रक्रिया क्षेत्राची क्षमता फार मोठी असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी संधी
देशात अन्नप्रक्रिया क्षेत्राची क्षमता फार मोठी असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याला मोठी संधी असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान यांनी केलं आहे. पाटणा ...