April 3, 2025 8:22 PM
भारत भेटीमुळे अचंबित झाल्याची चिलीचे राअध्यक्ष ग्रॅबियल बोरिक फॉन्ट यांची प्रतिक्रिया
भारताबद्दल फार पूर्वीपासून आपल्याला कुतूहल होतंच, पण आता प्रत्यक्ष भारत भेटीमुळे आपण अचंबित झालो आहोत, अशी भावना चिलीचे राअध्यक्ष ग्रॅबियल बोरिक फॉन्ट यांनी आज व्यक्त केली. ते आज मुंबईत रा...