December 14, 2024 2:22 PM
देशातल्या सर्व मुख्य सचिवांची परिषद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरु
देशातल्या सर्व मुख्य सचिवांची चौथी राष्ट्रीय परिषद नवी दिल्लीत होत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत. केंद्र आणि राज्यसरकारांमधला ताळमेळ वाढवण्याच्या दृष्ट...