October 9, 2024 7:01 PM
युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत ४६,००० विद्यार्थ्यांना विद्यावेतनाचा पहिला हप्ता मिळणार
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी नाव नोंदणी केलेल्या आणि सध्या विविध आस्थापनांमधे इंटर्नशिप करत असलेल्या ४६ हजार विद्यार्थ्यांना विद्यावेतनाचा पहिला हप्ता थेट त्यांच्या बँक...