January 2, 2025 9:55 AM
गडचिरोलीत 11 नक्षली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शरण
गडचिरोली इथं विमला सिडाम उर्फ तारक्का हिच्यासह 11 नक्षल्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शरणागती पत्करली. तारक्का मागील 38 वर्षांपासून नक्षल चळवळीत होती. संविधानवि...