November 26, 2024 1:29 PM
देशाच्या परिवर्तनाला संविधानाने हाताभार लावला – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना
भारत एक चैतन्यशील लोकशाही आणि राजकीय नेतृत्व म्हणून उदयास येत असून देशाच्या परिवर्तनाला संविधानाने हाताभार लावला आहे, असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव ...