April 21, 2025 4:53 PM
राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहुल पांडे यांचा शपथविधी
राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिली. त्यांच्यासोबत रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर, गजानन निमदेव या...