July 3, 2024 1:46 PM
छत्तीसगढमध्ये सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी काल झालेल्या चकमकीत नारायणपूर जिल्ह्यात पाच माओवादी ठार झाले. महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर माओवाद्यांनी हल्ला करत बेछूट गोळीबा...