March 31, 2025 3:04 PM
छत्तीसगडमध्ये चकमकीत १ महिला माओवादी ठार
छत्तीसगडमध्ये, दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांचं संयुक्त पथक आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक महिला माओवादी ठार झाली. रेणुका, उर्फ बानू उर्फ चैते उर्फ सरस्वती नावाच्या या नक्षलीवर ...