February 24, 2025 1:52 PM
शिवकालीन १२ गडकिल्ल्यांना युनेस्कोचं नामांकन
युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत समावेश करण्यासाठी शिवकालीन १२ गडकिल्ल्यांना जागतिक वारसास्थळ समितीचं आवश्यक नामांकन मिळाल्याचं महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष ...