March 17, 2025 3:56 PM
सिंधुदुर्गमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं लवकरच लोकापर्ण – उपमुख्यमंत्री अजित पवार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ६० फूट उंचीच्या पुतळ्याचं काम राज्य सरकार पूर्ण करत असून लवकरच त्याचं लोकापर्ण केलं जाईल, असं उपमुख्यमंत्र...