February 20, 2025 9:03 PM
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात परिचारिकांचं कामबंद आंदोलन
छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात परिचारिकांनी आज विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. पदोन्नतीसह, परिचारिकांना मिळणारे भत्ते विशेषतः परिचर्या भत्ता, ग्रामीण रुग्णाल...