December 18, 2024 6:32 PM
ओबीसींच्या हक्कासाठी आपला लढा सुरूच राहणार-छगन भुजबळ
राज्यमंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान मिळालं नसल्याबद्दल नाराज झालेल्या समर्थकांची आज नाशिकमधे बैठक झाली. ओबीसींच्या हक्कासाठी आपला लढा सुरूच राहणार असून गरज पडल्यास रस...