November 27, 2024 10:07 AM
८ वर्षाखालील जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या दिवीथ रेड्डीला सुवर्णपदक
इटलीमध्ये सुरू असलेल्या आठ वर्षाखालील जागतिक कॅडेट बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आठ वर्षांच्या दिवीथ रेड्डीनं सुवर्णपदकाला गवसणी घालत अजिंक्यपद पटकावलं. तेलंगणाच्या दिवीथ यान...