April 15, 2025 9:02 AM
आयपीएल – चेन्नई सुपर किंग्ज संघाचा लखनऊ सुपर जायंट्सवर पाच गडी राखून विजय
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघानं लखनऊ सुपर जायंट्सवर पाच गडी राखून विजय मिळवला आणि आपली पाच सामन्यांतील पराभवाच...