March 22, 2025 1:37 PM
लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेविषयी बैठक चेन्नईत सुरु
लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टालिन यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक आज चेन्नई इथं होत आहे. आपला पुनर्रचनेला विरोध नाही तर पुनर्रचना न्या...