December 22, 2024 8:06 PM
ग्रामीण भागाचं चित्र बदललं तरच देश विकसित होईल – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
शेती हा ग्रामीण विकासाचा कणा असून जोपर्यंत ग्रामीण भागाचं चित्र बदलत नाही तोपर्यंत देश विकसित होऊ शकत नाही, असं प्रतिपादन उप राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. नवी दिल्ली इथं चौधरी चरणसिंह ...