March 30, 2025 9:05 PM
छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या ५० माओवाद्यांचं आत्मसर्पण
छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या ५० माओवाद्यांनी आज आत्मसर्पण केलं. यात प्रत्येकी ६८ लाख रुपये इनाम असणाऱ्या १४ नक्षलींचा समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सैन्य आणि प्रशासनानं द...