April 18, 2025 8:20 PM
छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात २२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात आज २२ नक्षलवाद्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि केंद्रीय सुरक्षा राखीव दलासमोर आत्मसमर्पण केलं. यात नऊ महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. सुकमाच्या बडेसेट्ट...