March 23, 2025 8:07 PM
छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातल्या २२ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण
छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात आज २२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यात दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. या सर्वांवर मिळून एकूण ११ लाख रुपयांचं बक्षीस होतं. छत्तीसगड सरकारच्या धो...