July 23, 2024 3:47 PM
भारताच्या विकासाची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प – चंद्रशेखर बावनकुळे
अतिशय सकारात्मक आणि भारताच्या विकासाची पायाभरणी करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यां...