March 15, 2025 9:07 PM
चंद्रपूर जिल्ह्यात तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड इथल्या घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी ही घटना घडली. हे तरुण चिमूर तालुक्यातल्या साटगाव कोलारी इथले होते. पोलिसांनी स्थानिकांच्...