December 19, 2024 2:59 PM
महाकुंभ मेळ्यासाठी मध्यरेल्वे ३४ विशेष गाड्या सोडणार
उत्तरप्रदेशात प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यासाठी मध्यरेल्वे ३४ विशेष गाड्या सोडणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर तसंच इतर ठिकाणांहून या विशेष गाड्या सुटतील. या गाड्यांमध्ये २० डिसेंबरपासून ...