January 13, 2025 8:19 PM
भारताला २०२७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यात युवकांचा महत्त्वाचा वाटा-अनिल चौहान
भारताला २०२७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यात देशातल्या युवकांचा वाटा मोठा असेल, असं सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं आहे. जनरल चौहान यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या...