June 30, 2024 8:11 PM
नीट पेपरफुटीप्रकरणी बिहारमधल्या बेऊर कारागृहातल्या आरोपींची सीबीआय चौकशी
नीट यूजी परीक्षेतल्या कथित पेपरफुटीप्रकरणी सीबीआयनं आज बिहारमधल्या बेऊर कारागृहातल्या आरोपींची चौकशी केली. बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं इतर गुन्ह्यात अटक केलेल्या तेरा आरोप...