March 26, 2025 3:05 PM
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरांवर सीबीआयचे छापा
सहा हजार कोटी रुपयाच्या महादेव ॲप प्रकरणी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या रायपूर आणि भिलाई इथल्या घरांवर आज सीबीआयने छापा टाकला. त्याखेरीज ४ आयपीएस अधिकाऱ्यांसह ७ पोलीस अध...