January 12, 2025 11:22 AM
महिलांच्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत प्रियंका इंगळे भारतीय संघाची कर्णधार
भारतात होणाऱ्या महिलांच्या खो-खो विश्वचषकासाठी संघाची घोषणा करण्यात आली असून,संघाच्या कर्णधारपदी बीडच्या केज तालुक्यातील कळमंबा गावची प्रियंका इंगळे हिची संघाच्या कर्णधारपदी निवड झाल...