October 5, 2024 2:56 PM
इस्लामाबाद राजधानीच्या शहराच्या सुरक्षेची जबाबदारी पाकिस्तान लष्कराकडे सोपवण्याचा पाकिस्तान सरकारनं निर्णय
पाकिस्तान सरकारनं इस्लामाबाद या राजधानीच्या शहराच्या सुरक्षेची जबाबदारी पाकिस्तान लष्कराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. सातत्यानं होत असलेली हिंसक निदर्शनं, आंदोलनं, विस्कळीत मोबाईल ...