February 2, 2025 1:23 PM
अमेरिकेविरोधात प्रत्युत्तरात्मक शुल्क टॅरिफ लावण्याची कॅनडाची घोषणा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या करांना प्रतिसाद म्हणून, कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांनी देशात येणाऱ्या १५५ अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर २५ टक्के कर लावाय...