December 6, 2024 3:20 PM
अमेरिकेत उत्तर कॅलिफोर्नियाच्या काही भागात भूकंपाचा धक्का
अमेरिकेत काल उत्तर कॅलिफोर्नियाच्या काही भागात भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७ इतकी होती. या धक्क्यानंतर त्सुनामीची चेतावणी दिल्यामुळे किनारपट्टीवरच्या लोक...