January 17, 2025 8:26 PM
स्थानिक केबलचालकांना ऑनलाइन नोंदणीची सुविधा देण्यासाठी नियमांमधे दुरुस्ती
स्थानिक केबलचालकांची नोंदणी सुलभ करण्यासाठी १९९४ मधल्या केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियमांमधे दुरुस्ती करणारी अधिसूचना आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केली. त्यानुसार आता ही नोंदणी ...