October 4, 2024 5:36 PM
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाचं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात स्वागत
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. या निर्णयाचं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांन...