October 18, 2024 3:01 PM
जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशातल्या नवीन मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर
जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशातल्या नवीन सरकारने आज मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर केलं. त्यानुसार,उपमुख्यमंत्री सुरिंदर कुमार चौधरी हे सार्वजनिक बांधकाम, उद्योग आणि वाणिज्य, खाणकाम, ...