November 26, 2024 7:55 PM
राज्यसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राज्यसभेतल्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला. यात आंध्र प्रदेशातल्या ३, तर ओदिशा, पश्चिम बंगाल, आणि हरियाणातल्या एका जागेचा समावेश आहे. आंध्रप्रदेशा...