March 28, 2025 6:19 PM
LokSabha : समुद्रमार्गे मालवाहतूक विधेयक २०२५ मंजूर
लोकसभेने आज समुद्रमार्गे मालवाहतूक विधेयक २०२५ मंजूर केलं. हे विधेयक १९२५ साली केलेल्या समुद्रमार्गे मालवाहतूक कायद्याची जागा घेणार असून त्यात मालवाहू जहाज कंपन्यांचे हक्क आणि जबाबदा...