February 14, 2025 8:15 PM
१७ वर्षात पहिल्यांदाच BSNL ला तिमाही निकालात नफा
सरकारी मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेडला २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत २६२ कोटी रुपयांचा नफा झाला आहे, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आह...