August 13, 2024 1:05 PM
प्रसारण सेवा नियमन विधेयकाच्या मसुद्यावर अभिप्राय आणि सूचना देण्यास मुदत वाढ
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारण सेवा नियमन विधेयक २०२४ च्या मसुद्यावर अभिप्राय आणि सूचना देण्याची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे, यावर विचारविनिमय करून कायद्याचा नवा मसुदा तया...