December 5, 2024 2:09 PM
अमेरिकेतील आरोग्य वीमा कंपनी युनायटेड हेल्थकेअर चे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन थॉमसन यांची हत्या
अमेरिकेतली सर्वात मोठी आरोग्य वीमा कंपनी युनायटेड हेल्थकेअर चे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन थॉमसन यांची काल न्युयॉर्कमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एका चेहरा झाकलेल्या व्यक्ती...