December 23, 2024 1:21 PM
ब्राझीलमध्ये पर्यटनस्थळावर विमान कोसळून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू
ब्राझीलमध्ये काल ग्रामाडो शहरातल्या एका पर्यटनस्थळावर एक विमान कोसळून अपघात झाला. या अपघातात विमानाच्या पायलटसह सर्व १० जणांचा मृत्यू झाला आणि १२ हून अधिकजण जखमी झाले. ट्विन-इंजिन असलेलं ...