April 8, 2025 7:17 PM
ब्रह्माकुमारी संघटनेच्या प्रमुख राजयोगिनी दादी रतनमोहिनी यांचं निधन
ब्रह्माकुमारी संघटनेच्या प्रमुख राजयोगिनी दादी रतनमोहिनी यांचं आज पहाटे अहमदाबादच्या जाइडिस रुग्णालयात निधन झालं. त्या १०१ वर्षाच्या होत्या. त्यांच्यावर १० एप्रिलला सकाळी १० वाजता अंति...