April 4, 2025 1:45 PM
मुष्टियुद्ध विश्वचषक स्पर्धेत भारताच्या हितेश अंतिम फेरीत दाखल
ब्राझीलमधे फोज दो इगुआचू इथे झालेल्या मुष्टियुद्ध विश्वचषक स्पर्धेत भारताच्या हितेश या खेळाडूने अंतिम फेरी गाठली आहे. पुरुषांच्या ७९ किलो वजनी गटात त्याने फ्रान्सच्या माकन त्राओरचा ५-० अ...