February 8, 2025 1:46 PM
३८व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधे महाराष्ट्राचं पदकांचं शतक पूर्ण
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने पदकांची शंभरी पार केली आहे. महाराष्ट्राकडे सर्वाधिक १०७ पदकं असून त्यात २३ सुवर्ण, ३९ रौप्य आणि ४५ कांस्य पदका...