February 14, 2025 8:13 PM
पाकिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ११ जणांचा मृत्यू, ७ जखमी
पाकिस्तानमधे बलुचिस्तान इथे हरनाई भागात झालेल्या बॉम्बस्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. कोळशाच्या खाणीतल्या कामगारांना घेऊन जाणारा ट्रक हरनाईच्या शाहराग भाग...