December 19, 2024 1:50 PM
रवींद्र वायकरांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळली
गेल्या लोकसभा निवडणुकीत वायव्य मुंबई मतदारसंघातले शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळली. वायकर यांचे प्रतिस्पर्धी शिवसे...