March 16, 2025 7:34 PM
बोडोलँड प्रदेशाच्या विकासासाठी केंद्र सरकार वचनबद्ध – गृहमंत्री अमित शाह
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार बोडोलँड प्रदेशाच्या विकासासाठी वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते आसामधल्ये कोक्राझार ...