December 7, 2024 8:01 PM
अहमदाबाद इथं बीएपीएस कार्यकर्ता सुवर्ण महोत्सवाला प्रधानमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित केलं
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथं आयोजित बीएपीएस कार्यकर्ता सुवर्ण महोत्सवाला दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित केलं. रशिया युक्रेन युद्धादरम्यान भारतीयांना सुरक्षित माय...