April 14, 2025 8:07 PM
ब्लू ओरिजिन रॉकेटच्या माध्यमातून सहा महिलांचं पथक रवाना
अमेरिकेची गायिका केटी पेरी हिच्यासह सहा महिलांचं एक पथक आज ब्लू ओरिजिन या रॉकेटच्या माध्यमातून पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या पातळीपर्यंतचा प्रवास करणार आहे. केटी पेरीसह या पथकात टीव्ह...