September 12, 2024 6:48 PM
राहुल गांधी यांच्या विरोधात उद्या भाजपाचं राज्यभर आंदोलन
राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा उद्या राज्यभर आंदोलन करणार असल्याचं भाजपाच्या माध्यम विभागानं कळवलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात, तर मुंबईत आमदार आशिष शे...