March 18, 2025 7:35 PM
सीताराम घनदाट यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी आज भाजपात प्रवेश केला. मुंबईतल्या भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण आण...