April 17, 2025 8:12 PM
गोड पाण्यातल्या जैववैविध्यतेच्या संरक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या डिजीटल व्यासपीठाचा आरंभ
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज नवी दिल्लीत गोड पाण्यातल्या जैववैविध्यतेच्या संरक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या डिजीटल व्यासपीठाचा आरंभ केला. या माध्यमातून गंगा, कावेरी आणि गो...